Akshargranth
Kejriwal Model by Jasmine Shah
Kejriwal Model by Jasmine Shah
Couldn't load pickup availability
समग्र आणि सखोल संशोधनावर आधारित असलेलं हे पुस्तक भारताच्या आर्थिक विकासाच्या हव्यासाला आव्हान देतं आणि मानवी भांडवलात प्राधान्याने गुंतवणूक करावी, या अभिनव व धाडसी दृष्टिकोनाचा पुरस्कार करतं. गेल्या दशकामध्ये ‘आप ने घडवलेल्या विकास प्रारूपाची या पुस्तकात जस्मिन शाह यांनी अकादमिक दृष्टीने पण चित्रमय शैलीत तपशीलवार चर्चा केली आहे. – राजीव बजाज, मॅनेजिंग डायरेक्टर, बजाज ऑटो संपूर्ण लोकशाही पद्धतीचं प्रशासन असू शकतं, हे ‘आप’ ने प्रस्थापित राजकीय व्यवस्थेचा कडवा विरोध सहन करूनही यशस्वीपणे दाखवून दिलं आहे. ‘आप’ सरकारने दिल्लीमध्ये मिळवलेल्या यशाविषयीची आतली माहिती व तथ्यं या पुस्तकात जस्मिन शाह यांनी मांडलेली आहेत. म्हणूनच हे पुस्तक आवर्जून वाचायला हवं.
Jasmine Shah | madhushree publication | Marathi | Marathi | Paperback | 352
Share
