Akshargranth
Khatpat BY Nivrutti Jori
Khatpat BY Nivrutti Jori
Couldn't load pickup availability
Khatpat BY Nivrutti Jori
संघर्ष केल्याशिवाय आपली स्वप्ने पूर्ण करता येत नाही, स्वप्नांच्या पाठीमागे धावताना सजग राहून, आत्मनिर्भर राहून स्वतःला घडवणाऱ्या निवृत्ती जोरी यांची सत्य घटनांवर आधारित संघर्षमय गोष्ट या कादंबरीत मांडली आहे.
लेखक निवृत्ती जोरी यांच्या आयुष्याची ही सत्य कथा असून, ती आजच्या तरुणाईसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि दिशादेणारी आहे.
एक उच्चशिक्षित बेरोजगार ते कृषी अधिकारी हा प्रवास या कादंबरीत अत्यंत रोमहर्षक रूपात मांडला आहे.
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी ही कादंबरी अत्यंत प्रेरणादायी असून स्पर्धेत दिशाहीन झालेल्या अनेकांना ही ‘खटपट’ यशाची वाट शोधून देईल.
‘तडजोड’ या कादंबरी नंतर लेखकाने लिहिलेली ही दुसरी कादंबरी आत्मचारित्रात्मक स्वरूपातली असून वाचकांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
Sakal Prakashan |
Share
