Akshargranth
Khave Tyachya Desha by Anil Nene खावे त्याच्या देशा - अनिल नेने
Khave Tyachya Desha by Anil Nene खावे त्याच्या देशा - अनिल नेने
Couldn't load pickup availability
Khave Tyachya Desha by Anil Nene खावे त्याच्या देशा - अनिल नेने
भारतीय खाद्यजीवन समृद्ध आहे; तसेच परदेशातही चवीढवीचे नाना प्रकार पाहायला मिळतात. अनिल नेने यांचे हे पुस्तक वाचून तर याची खात्रीच पटते. कारण आपण कधी विचार केलेला नाही, अशा खाद्यप्रकारांची माहिती ते या पुस्तकातील लेखांमधून देतात. कॅव्हिआर हा रशियन नि इरेनियन प्रकार, शाही जेवणाची राणी ट्रफल, इटलीचा रिसोटो यांसारख्या पदार्थांची वर्णने पुस्तकात वाचायला मिळतात.
हॅम, सॉसेजेस, स्टेक यांसारख्या मांसाहारी पदार्थांबरोबरच फेझंट नावाच्या पक्षाच्या मांसाची लज्जत त्यांनी कशी चाखली याचे रंजक वर्णन सापडते. बटाट्यापासून आणि चीजपासून बनवले जाणारे रुचकर पदार्थ, डेझर्ट नी पुडिंगसारख्या खास गोड पदार्थांची माहिती मिळते. एवढेच नव्हे, तर स्कॉच व्हिस्की, वाईनसारखी पेयेही स्वतंत्र प्रकरणांमधून भेटतात.
Anil Nene | Bookganga Publication | Latest Edition | Language - Marathi | Paperback | Pages 220 |
Share
