1
/
of
1
Akshargranth
Kokanche Paramparik Khele by Govind Anant Kulkarni खेळे
Kokanche Paramparik Khele by Govind Anant Kulkarni खेळे
Regular price
Rs. 207.00
Regular price
Rs. 230.00
Sale price
Rs. 207.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
कोकणातील प्राचीन लोककला म्हणजे खेळे (नमन). ही लोककला आजही खेड्यापाड्यात सादर केली जाते. जपली जाते. कोकणातील गावांमध्ये खेळे प्रचंड लोकप्रिय आहेत, त्याबद्दल लेखक गोविंद कुळकर्णी यांनी या पुस्तकात सविस्तरपणे माहिती दिली आहे.
खेळ्यांसारख्या लोकनाट्यात गोंधळ, तमाशा, भारुड, कीर्तन, नाच, गाणी, गोष्टी समाविष्ट केलेल्या असतात. या सर्व गोष्टी कालानुरूप बदलत गेल्या, त्यांचे स्वरूप जरी बदलले, तरी लोककला म्हणून त्या आजही आपल्या संस्कृतीत टिकून आहे. हे मांडायचा प्रामाणिक प्रयत्न कुळकर्णी यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे.
Govind Anant Kulkarni | Sakal Prakashan | Latest Edition | Marathi | Paperback | Pages 132 |
Share
