1
/
of
1
Akshargranth
Kosala कोसला by Bhalchandra Nemade
Kosala कोसला by Bhalchandra Nemade
Regular price
Rs. 383.00
Regular price
Rs. 425.00
Sale price
Rs. 383.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Kosala कोसला by Bhalchandra Nemade - भालचंद्र नेमाडे | ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या या कादंबरीनं मराठी साहित्य विश्वात एक युग निर्माण केलं आहे. कॉलेजमध्ये नेमाडपंथीय सुरु झाले, ते ही कादंबरी वाचवूनच! कादंबरीचा नायक पांडुरंग सांगवीकर यांचं हे कथन. त्यातून आपलचं आयुष्य वेगळं वाटत समोर येतं. भिडतं आणि थक्क करतं. कोसला वाचल्यावर पु. ल. देशपांडे दाद देताना म्हणतात. '..कोसलावर कोसलाइतकेच लिहिता येईल. कितीतरी अंगांनी ही कादंबरी हाती घेऊन खेळवावी. पण शेवटच्या अति थोर भागाबद्दल लिहिलेच पाहिजे. तो म्हणजे मनूचा मृत्यू. दुःख नावाच्या वस्तूचे असे निखळ दर्शन मी नाही यापूर्वी वाचले.'
Bhalchandra Nemade | Popular Prakashan |
Share
