Skip to product information
1 of 1

Akshargranth

Kuntiparva कुंतीपर्व by डॉ. नि. रा. पाटील पिळोदेकर

Kuntiparva कुंतीपर्व by डॉ. नि. रा. पाटील पिळोदेकर

Regular price Rs. 795.00
Regular price Rs. 995.00 Sale price Rs. 795.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Kuntiparva by Dr. N R Patil Pilodekar कुंतीपर्व by डॉ. नि. रा. पाटील पिळोदेकर

महाभारत हा वेदव्यासरचित व भगवान श्रीगणेशद्वारा लिखित एक अद्वितीय प्रासादिक महाकाव्य असून, ते घडविण्यात भगवान श्रीकृष्ण, द्रौपदी व भीमार्जुनांचा जसा महत्त्वाचा वाटा आहे, तसाच तो वीरमाता कुंतीचाही आहे. महाभारतातील अठरा पर्वांमधील स्त्रीपर्वात पांडवांना संस्कार व शिकवणूक देणारी, आपले न्याय्य हक्क मिळावेत म्हणून युद्धासाठी चेतविणारी, कौटुंबिक सलोखा व ऐक्य जोपासणारी, कौमार्यावस्थेत अजाणतेपणात झालेल्या चुकीमुळे आयुष्यभर स्वतःस दोष देत कुढत राहणाऱ्या सत्यान्वेषी वीरमाता कुंतीचा जीवनपट उलगडणारी ही आत्मकथनपर कादंबरी आहे.

Vishwakarma Publications |

View full details