Skip to product information
1 of 1

Akshargranth

Lal Mahal लाल महाल- शिवाजी राजांच्या हरवलेल्या घराची गोष्ट by Nitin Thorat

Lal Mahal लाल महाल- शिवाजी राजांच्या हरवलेल्या घराची गोष्ट by Nitin Thorat

Regular price Rs. 325.00
Regular price Rs. 380.00 Sale price Rs. 325.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

लाल महाल- शिवाजी राजांच्या हरवलेल्या घराची गोष्ट पुण्यात जो लाल महाल आहे तो चाळीस वर्षांपूर्वी बांधलेला आहे. तो खरा लाल महाल नाही. मग खऱ्या महालाचं काय झालं ? ज्या लाल महालात इतिहासातलं पहिलं सर्जिकल स्ट्राईक झालं तो महाल नेमका कसा होता, कुठे होता ? शिवाजीराजांनी लाल महाल बांधायचं का ठरवलं ? महाल बांधताना त्यांना कोणत्या अडचणी आल्या? कोणी कोणी विरोध केला ? आणि राजांना कोणी मदत केली ? स्वराज्य स्थापनेवेळी लाल महालातून काय काय घडामोडी घडल्या ? राजांनी आणि आऊसाहेबांनी पुण्यात सोन्याचा नांगर का फिरवला ? शिवाजीराजे आणि सईबाई यांच्या विवाहसोहळ्याची लाल महालावर कशी तयारी करण्यात आली होती? अन् सर्वात महत्वाचे म्हणजे एक लाखाची फौज शाहिस्तेखानाच्या पहाऱ्याला असतानाही शिवाजीराजांनी लाल महालावर छापा टाकण्याचं का ठरवलं ? या छाप्याचं नियोजन कसं केलं? अशा शेकडो प्रश्नांची उत्तरे म्हणजेच 'लाल महाल' ही कादंबरी.

बुकिंग सुरु !
(11 एप्रिल नंतर प्रत पाठवली जाईल वाचकांनी याची नोंद घ्यावी )

Nitin Thorat | Writer Publication |

View full details