1
/
of
1
Akshargranth
Lokpriy Yuva Gayika Maithili Thakur लोकप्रिय युवा गायिका मैथिली ठाकूर
Lokpriy Yuva Gayika Maithili Thakur लोकप्रिय युवा गायिका मैथिली ठाकूर
Regular price
Rs. 158.00
Regular price
Rs. 175.00
Sale price
Rs. 158.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Lokpriy Yuva Gayika Maithili Thakur by Sunil Pande लोकप्रिय युवा गायिका मैथिली ठाकूर - सुनील पांडे
मैथिली ठाकूर ही नव्या पिढीतील एक आश्वासक आणि लोकप्रिय गायिका.
वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी मैथिलीने आपल्या प्रतिभेच्या जोरावर जगभरातल्या रसिकांच्या मनात स्वतःचे स्थान मिळवले आहे.
मैथिली ठाकूर ओळखली जाते ती लोकसंगीत आणि भक्तीगीतांसाठी.
गायिका मैथिली ठाकूर हिने गायलेले मराठी अभंग खूप लोकप्रिय आहेत.
लोकसंगीताच्या माध्यमातून मैथिली ठाकूर आता घराघरात पोहोचली आहे.
मैथिलीच्या गाण्याचे देश-विदेशात करोडो चाहते निर्माण झाले आहेत.
Sunil Pande | Bookganga Publications |
Share
