Skip to product information
1 of 1

Akshargranth

Maharashtrachi Shodyatra Advatevarchi Warsasthale by Anurag Vaidya

Maharashtrachi Shodyatra Advatevarchi Warsasthale by Anurag Vaidya

Regular price Rs. 203.00
Regular price Rs. 225.00 Sale price Rs. 203.00
-9% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist

Maharashtrachi Shodyatra Advatevarchi Warsasthale – महाराष्ट्राची शोधयात्रा आडवाटेवरची वारसास्थळे by Anurag Vaidya

महाराष्ट्रातील काही अपरिचित ठिकाणे ही अत्यंत देखणी आणि सुंदर आहेत. यातील प्रत्येक ठिकाणाला काहीनाकाही इतिहास आहे. बरेच वेळा आपण प्रसिद्ध ठिकाणाला भेट देतो पण तेथून अगदीच जवळ असलेले अप्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण बघायचे राहून जाते, अशा आडवाटेवर असलेल्या सुमारे ४० ठिकाणांची ऐतिहासिक संदर्भासहित माहिती महाराष्ट्राची शोधयात्रा आडवाटेवरची वारसास्थळे या पुस्तकात लेखक अनुराग वैद्य यांनी दिलेली आहे.

Anurag Vaidya | Merven Technologies | Latest Edition | Marathi | Paperback | Pages 164 |

View full details