Skip to product information
1 of 1

Akshargranth

Mahatma Phule Yanche Vaicharik Charitra by Dr Sadanand More

Mahatma Phule Yanche Vaicharik Charitra by Dr Sadanand More

Regular price Rs. 140.00
Regular price Rs. 160.00 Sale price Rs. 140.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

महात्मा फुले यांचे वैचारिक चरित्र by डॉ सदानंद मोरे | Mahatma Phule Yanche Vaicharik Charitra by Dr Sadanand More.

जोतीराव हे उच्च कोटीचे विचारवंत होते. त्यांच्या विचारांचा एक विकासक्रमही दाखवता येतो. त्याचप्रमाणे त्यांचे कार्यही वैचारिकतेशी जोडता येते. जोतीरावांच्या ग्रंथरचनांमधून त्यांच्या विचारांची मांडणी करता करता त्यातूनच जोतीरावांनी केलेल्या कृत्यांची घटनात्मक मांडणी आपोआपच पुढे येते. या चरित्राला जोतीरावांचे वैचारिक चरित्र म्हणता येईल.

Dr Sadanand More | Sakal Prakashan |

View full details