1
/
of
1
Akshargranth
Mahavinashachi Padchinhe by Bhaurao Muley
Mahavinashachi Padchinhe by Bhaurao Muley
Regular price
Rs. 450.00
Regular price
Rs. 499.00
Sale price
Rs. 450.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Mahavinashachi Padchinhe by Bhaurao Muley महाविनाशाची पदचिन्हे - भाऊराव मुळे
मानवाने निर्माण केलेल्या सुलतानी संकटाची भीषणता आपल्या पुढ्यात प्रत्येक झाडाच्या तोंडून मांडणारे हे वाचनीय आणि अर्थपूर्ण नाटक.
आज मानवी जगण्यात वृक्षसंवर्धन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. झाडांचे महत्त्व पटवून देण्यासाठी लेखक भाऊराव मुळे यांनी आपल्या लेखणीतून हे नाटक लिहिले आहे.
‘झाडांना जगवा आणि जगू द्या’ हा संदेश त्यांनी या नाटकातून दिला आहे.
सर्वसामान्य माणसांना झाडांविषयीची सखोल माहिती व्हावी, त्यांच्याविषयी जिव्हाळा निर्माण व्हावा हा या नाटकाचा उद्देश आहे. विविध वृक्ष हीच नाटकातील पात्रे आहेत.
अतिविकासाकडून महाविनाशाकडे चाललेली आपली वाटचाल नाट्यरूपात दिली आहे.
Bhaurao Muley | Sakal Prakashan |
Share
