Skip to product information
1 of 1

Akshargranth

Majedar Origami - मजेदार ओरिगामी by Anil Awachat

Majedar Origami - मजेदार ओरिगामी by Anil Awachat

Regular price Rs. 100.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 100.00
-0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist
Majedar Origami - मजेदार ओरिगामी by Anil Awachat | Majestic Publishing House | ओरिगामी’ म्हणजे कागदाला घड्या, जपानहून वहात आलेली आणि जगभर पसरलेली ही कला. मी गेली तीस वर्षे या कलेत डुंबत आहे. ही कला आपण कोणही कोणीही शिकू शकतो. पुस्तकातल्या नुसत्या आकृत्यांवरून घड्या घालत गेलात, की तुमच्या हातात येतेच ती कलाकृती. मग काय? हव्या तितक्या वेळा ती करू शकता. केलेल्या वस्तू, खेळणी, कलाकृती इतरांना वाटू शकता. इतकी माणसं जोडू शकाल या कलेमुळे, की जीवन भरभरून जगू आपण.

मग करायची ना सुरुवात?
घाबरू नका, अगदी सोप्पी कला आहे.
मलाही जमते, म्हणजे बघा!

Anil Awachat | Majestic Publishing House |

View full details