Skip to product information
1 of 1

Akshargranth

Manasshastra मानसशास्त्र BY Keshav Gadekar

Manasshastra मानसशास्त्र BY Keshav Gadekar

Regular price Rs. 310.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 310.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

मानसशास्त्र : आंतरवैयक्तिक नातेसंबंध आणि ताण-व्यवस्थापन by लेखक - प्रा. केशव गाडेकर
"माणूस हा सामाजिक प्राणी आहे" हे वाक्य आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. 
पण सामाजिक असणे म्हणजे नेमके काय? आपल्या आयुष्यातील सुखाचा आणि दुःखाचा 
बराचसा भाग हा आपल्या 'नातेसंबंधांवर' अवलंबून असतो. मग ते नाते मैत्रीचे असो, 
कुटुंबातील असो किंवा कामाच्या ठिकाणचे. हेच नातेसंबंध समजून घेण्याचा एक छोटासा 
प्रयत्न म्हणजे हा ग्रंथ.

Marathi

View full details