Akshargranth
Manat मनात by Achyut Godbole
Manat मनात by Achyut Godbole
Couldn't load pickup availability
हे पुस्तक एखाद्या गोष्टीसारखं लिहिलंय. त्यामुळे हे ऐतिहासिक क्रमानं लिहिण्याचा यात प्रयत्न केलाय.
यामध्ये फ्रॉईडचं मनोविश्लेषण, वर्तनवाद (बिहेवियरिझम), समष्टिवाद (गेस्टाल्ट),
मानवतावादी (ह्युमॅनिस्टिक) अशी मानसशास्त्रातल्या विचारप्रणालींचीही (स्कूल्स ऑफ सायकॉलॉजी) सखोल चर्चा आहे.
त्याचप्रमाणे मानसशास्त्राच्या प्रायोगिक (एक्स्पेरिमेंटल), डेव्हलपमेंटल, सामाजिक (सोशल), कॉग्निटिव्ह, पर्सेप्शन, अपसामान्य मानसशास्त्र, मनोविकार आणि मानसोपचार या शाखांचंही खोलवर विवेचन आहे.
तसंच बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्त्व आणि भावना-प्रेरणा या विविध मानसिक संकल्पना
आणि प्रतिक्रियांविषयीही बरीच चर्चा केलीय.
फक्त हे सगळं ‘मानसशास्त्रातल्या विचारसरणी’, ‘मानसशास्त्रातल्या शाखा’ आणि ‘विविध मानसिक संकल्पना आणि प्रक्रिया’ अशा शीर्षकाखाली सादर न करता ऐतिहासिक क्रमानं सादर केल्या आहेत एवढंच; पण ज्याला याच क्रमानं वाचायचं आहे तो या पद्धतीनं आणि क्रमानं हे पुस्तक वाचू शकतो.
Share
