1
/
of
1
Akshargranth
MANTRAGITA by V C Bendre संतश्रेष्ठ तुकाराम महाराज कृत श्रीमदभगवद्गीतेचा अभंगात्मक अनुवाद अथवा मंत्रगीता - संपादक: वा. सी. बेंद्रे
MANTRAGITA by V C Bendre संतश्रेष्ठ तुकाराम महाराज कृत श्रीमदभगवद्गीतेचा अभंगात्मक अनुवाद अथवा मंत्रगीता - संपादक: वा. सी. बेंद्रे
Regular price
Rs. 499.00
Regular price
Rs. 500.00
Sale price
Rs. 499.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Mantragita by V C Bendre
तुकोबांचा पंथ सर्वमान्य व कार्यक्षम झाला. सनातन धर्मातच जगू व वाढू शकला... आहे त्याच स्वधर्मात, सुलभ आणि सर्वास व सर्रास मोकळे असणाऱ्या व सहज पचनी पडणाऱ्या साधनमार्गाचे महत्त्व जनतेत ठसविले... तुकोबांनी आपल्या या श्रेष्ठ ज्ञानाचा ज्या गीताशास्त्रावर पाया रचला ती गीता त्यास सापडताच ज्या शब्दात त्यांनी जनताजनार्दनास अर्पण केली त्याच शब्दांत त्यांच्या ज्या गीतानुवादाचा सांप्रत विसर पडला आहे, तो आज तीनशे वर्षांनी जनताजनार्दनास प्रेमभावाने सादर करीत आहे
Share
