Skip to product information
1 of 1

Akshargranth

Manusmrutichya Samarthakanchi Sanskruti by Dr A H Salunkhe

Manusmrutichya Samarthakanchi Sanskruti by Dr A H Salunkhe

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist

Manusmrutichya Samarthakanchi Sanskruti - मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती by Dr A H Salunkhe

मनुस्मृती हा कायद्याचा व नीतिनियमांचा जगातील आद्य ग्रंथ आहे अशा प्रकारे अनेकदा तिचा गौरव केला जातो. पण हा गौरव करताना ऐतिहासिक प्रक्रिया सामान्यतः ध्यानात घेतली जात नाही. वस्तुतः जो ग्रंथ आद्य असेल तो अनेक त्रुटींनी युक्त असण्याची शक्यता आपण मान्य केली पाहिजे. काळाच्या ओघात पुढचे ग्रंथ अधिक विकसित, परिपक्व व परिपूर्ण होणे योग्य म्हटले पाहिजे.

Dr A H Salunkhe | Lokayat Prakashan |

View full details