Skip to product information
1 of 1

Akshargranth

Maratha Armar Ek Anokhe Parva मराठा आरमार-एक अनोखे पर्व

Maratha Armar Ek Anokhe Parva मराठा आरमार-एक अनोखे पर्व

Regular price Rs. 450.00
Regular price Rs. 500.00 Sale price Rs. 450.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist
Dr. Sachin Pendse - Maratha Armar Ek Anokhe Parva, भारतीय इतिहासाशी निगडीत अनेक पैलूंपैकी भारताची उज्ज्वल नाविक परंपरा हा एक महत्वाचा पैलू असला तरीही स्थानिक भाषांमध्ये याविषयी मर्यादित स्वरुपात लेखन आपल्यासमोर येते. या नाविक परंपरेविषयी अनेक संदर्भ आढळत असले तरीही कुठेही लढाऊ नौदल असा उल्लेख क्वचितच दिसतो.
मराठा आरमार-एक अनोखे पर्व या पुस्तकात कुठलीही कथा सांगितली नसून छत्रपतींनी स्थापन केलेल्या मराठा आरमारापासून आंग्रे घराण्याचे आरमारातील भरीव योगदान आणि पेशवेकालीन आरमार याशिवाय आरमाराचे संघटन, जहाजे, तोफा, नाविक युद्धतंत्र याविषयी इतिहासाशी प्रामाणिक राहून विस्तृत माहिती देऊन लेखक डॉ. सचिन पेंडसे यांनी शेवटी त्याची मीमांसा केली आहे.

Dr. Sachin Pendse | Merven Technologies | Latest Edition | Marathi | Paperback | Pages 239 |

View full details