1
/
of
1
Akshargranth
Marathichiye Nagari - Dr Sadanand More
Marathichiye Nagari - Dr Sadanand More
Regular price
Rs. 250.00
Regular price
Rs. 280.00
Sale price
Rs. 250.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
मराठीचिये नगरी - Marathichiye Nagari - Dr Sadanand More
महाराष्ट्राच्या इतिहासाची आंतरविद्याशाखीय दृष्टीकोनातून मांडणी करणारे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी मराठी भाषेच्या उगमापासून महाराष्ट्र या भाषाधिष्ठित राज्याच्या निर्मितीपर्यंतचा घेतलेला धावता आढावा
- महाराष्ट्राच्या इतिहासाची आंतरविद्याशाखीय दृष्टीकोनातून मांडणी करणारे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी मराठी भाषेच्या उगमापासून महाराष्ट्र या भाषाधिष्ठित राज्याच्या निर्मितीपर्यंतचा घेतलेला धावता आढावा
- भाषा म्हणजे एका विशिष्ट जनसमूहाचा भौगोलिक, सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहास नसतो; तर तो राजकीय सत्ताकांक्षेचा आणि सामर्थ्याचाही इतिहास असतो. समृद्ध आणि प्रसरणशील भाषा असणारा समाज नवनवीन आव्हाने स्वीकारू शकतो आणि राजकीय सामर्थ्य मिळवू शकतो, हे सिद्ध करणारे पुस्तक.
- भाषिक विचारांच्या अंगाने मांडणी करणारी डॉ. रूपाली शिंदे यांची प्रस्तावना आणि राजकीय विचारप्रणालीच्या अंगाने मांडणी करणारी डॉ. प्रकाश पवार यांची विश्लेषक प्रस्तावना
Dr Sadanand More | Sakal Prakashan |
Share
![Marathichiye Nagari - Dr Sadanand More](http://akshargranth.in/cdn/shop/files/Screenshot2024-03-01231643.jpg?v=1709315475&width=1445)