Skip to product information
1 of 1

Akshargranth

Mayajaal मायाजाल by Dr. Jayant Naralikar डॉ. जयंत नारळीकर

Mayajaal मायाजाल by Dr. Jayant Naralikar डॉ. जयंत नारळीकर

Regular price Rs. 100.00
Regular price Rs. 110.00 Sale price Rs. 100.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist

Mayajaal मायाजाल
by Dr. Jayant Naralikar डॉ. जयंत नारळीकर

डॉ. जयंत नारळीकर म्हणजे एक बहुआयामी प्रतिभावान व्यक्तिमत्त्व, त्यांचे एक रूप विश्वाचा वेध घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या खगोलशास्त्रज्ञाचे. तर दुसरे रूप किशोरवयीन मुला-मुलींना विज्ञानातील संकल्पना हसतखेळत शिकवणाऱ्या आणि विविध कथांमधून त्यांना रमवत रिझवत अनोख्या जगाची सफर घडवणाऱ्या विज्ञानलेखकाचे. डॉ. जयंत नारळीकरांच्या प्रतिभाविलासातून उमललेल्या सात बहुरंगी कथांचे इंद्रजाल मायाजाल

View full details