Akshargranth
Mitra Joda Ani Prabhavshali Bana How to win friend Marathi anuvad
Mitra Joda Ani Prabhavshali Bana How to win friend Marathi anuvad
Couldn't load pickup availability
Dale Carnegie - How to Win Friends and Influence People (Marathi), जीवनाच्या किंवा व्यवसायाच्या प्रवाहात सर्वार्थाने यशस्वी कसे व्हायचे, आपली प्रत्येक भेट, व्यवहार व संवाद मोठ्या आनंदाने व मैत्रीपूर्णतेने करीत, अंगभूत क्षमतांचा व ऊर्जेचा विनियोग कसा करायचा, याची दिशा आणि दृष्टी डेल कार्नेगी सहजपणे देतात. ते म्हणतात ः मैत्रीपूर्ण संवादशीलता व व्यवहार हा असामान्यपणे आनंददायी आणि शक्तिशाली असतो. आपली प्रत्येक कृती ही मैत्रीला-संवादशीलतेला तसेच चांगुलपणाला बहर आणणारी व्हायला हवी! आपण जिथे जिथे जाऊ, तिथे तिथे मैत्रीपूर्ण, संवादशील वातावरण आपल्याला निर्माण करता आलं पाहिजे. आपल्या कृती-उक्तीतून लोकांना तुम्हाला प्रेरित व प्रभावितही करता आलं पाहिजे. सहयोग आणि सहप्रवासात मैत्र, संवादशीलता, गुणग्राहकता, आत्मसन्मान, आदर योग्य स्तुती-प्रशंसा, स्वागतशील व सहानुभूतीपूर्ण कृती ह्या गोष्टींना जवळ करीत चला!
Dale Carnegie | Goel Prakashan | Latest edition | Marathi | Paperback |
Share
