1
/
of
1
Akshargranth
Mohammad Rafi महंमद रफी by Subhashchandra Jadhav
Mohammad Rafi महंमद रफी by Subhashchandra Jadhav
Regular price
Rs. 540.00
Regular price
Rs. 600.00
Sale price
Rs. 540.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Mohammad Rafi Swar Samrat - महंमद रफी स्वर सम्राट (उपेक्षित संगीतकारांचा महंमद रफी)
रफीच्या आवाजातील तन्मयता आणि तीव्रता एवढी प्रकर्षाने जाणवते की, पाषाणालाही पाझर फोडणारा त्याचा आवाज होता . एक प्रकारची अजब तन्मयता , गोडवा आणि माधुर्य रफीच्या कंठात काठोकाठ भरलेलं होतं . पुष्कळ पार्श्वगायकांनी रफीची नक्कल करण्याचा प्रयत्न केला . पण रफीच्या गाण्यातला घुमार व गोडवा त्यांना कधीच जमला नाही.
Pratik Prakashan |
Share
