Skip to product information
1 of 1

Akshargranth

Money Power Shrimanticha Expressway Marathi by Dr. Pushkar Kulkarni

Money Power Shrimanticha Expressway Marathi by Dr. Pushkar Kulkarni

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 199.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist

Money Power Shrimanticha Expressway | मनी पाँवर श्रीमंतीचा एक्स्प्रेस वे ( Marathi Edition ) by Dr Pushkar Kulkarni

मनी पाँवर श्रीमंतीचा एक्स्प्रेस वे का विकत घ्यावे मी हे पुस्तक ? पैसे आहेत परंतु त्याचे नियोजन, बचत आणि गुंतवणूक नेमकी कशी करावी याचा मनात गोंधळ उडतो. या गोंधळातून बाहेर काढण्यासाठी आणि योग्य मार्ग आणि दिशा देण्यासाठी हे पुस्तक अतिशय उपयोगी. आपले उत्पन्न किती हे महत्वाचे नसून येणाऱ्या पैशांचे योग्य व्यवस्थापन नेमके कसे करावे हेच महत्वाचे ठरते. यासाठी वयोगट २० ते ५० मधील स्त्री आणि पुरुष जे नोकरी किव्वा छोटा व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त. संयम आणि चिकाटीतून दीर्घलाकीन गुंतवणुकीतून उत्तम संपत्ती निर्माण करून आपले पैसे सुरक्षित ठेऊन करोडपती होण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त. पैशांकडे आपण नेमके कसे पाहतो आणि त्याबाबत आपली मानसिकता कशी आहे आणि असावी हे ज्यांना जाणून घ्यावयाचे आहे त्यांच्या साठी... म्युच्युअल फंड आणि शेअर बाजार जाणून घेऊन गुंतवणुकीचे विविध मार्ग आणि पर्याय याबाबत सखोल माहिती. यातून आर्थिक वृद्धी नेमकी कशी करावी याबाबत योग्य मार्गदर्शन देणारे पुस्तक.

Dr Pushkar Kulkarni | Madhushree Publication |

View full details