1
/
of
1
Akshargranth
Mor by Anil Awachat मोर
Mor by Anil Awachat मोर
Regular price
Rs. 240.00
Regular price
Rs. 260.00
Sale price
Rs. 240.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Mor by Anil Awachat मोर - अनिल अवचट | दलित, पीडित समाजाविषयी डॉ. अनिल अवचटांनी आजवर तपशीलवार, आस्थापूर्वक आणि मर्मभेदक असे लेखन केले आहे. ते प्रभावी तर आहेच, पण त्यातून सतत जाणवत राहते ते अवचटांचे संवेदनाशील सामाजिक कार्यकर्त्याचे जागृत, संघर्षोन्मुख मन. ‘मोर मधील स्फुट लेखाचे स्वरुप थोडेसे वेगळे आहे. मनाच्या विश्रांत अवस्थेत स्वत:च्या दैनंदिन अनुभवांचे स्मरण - चिंतन करणारे हे ललित लेखन आहे. यातील काही अनुभव व्यक्तिगत स्वरुपाचे, काही कौटुंबिक तर काही सामाजिक जीवनातील आहेत. परंतु या छोट्या लेखांमधूनही अवचटांच्या लेखणीची सारी वैशिष्ट्ये साकार झाली आहेत; एवढेच नव्हे तर हृद्य आणि रम्य जीवनदर्शनाचे स्वरुप त्यांना प्राप्त झाले आहे.
Anil Awachat | Mouj Prakashan Grih |
Share
