Skip to product information
1 of 1

Akshargranth

Mridgandha by Vind Karandikar मृदगंध

Mridgandha by Vind Karandikar मृदगंध

Regular price Rs. 203.00
Regular price Rs. 225.00 Sale price Rs. 203.00
-9% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist

मृदगंध - विंदा करंदीकर - Mridgandha by Vind Karandikar मृदगंध 

विंदा करंदीकरांच्या कवितेत एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता, विमुक्तपणा आणि संयम, अवखळपणा आणि मार्दव, गांभीर्य आणि मिस्किलपणा आणि प्रगाढ वैचारिकतेबरोबरच नाजूक भावसौंदर्य ह्यांचा एकदम प्रत्यय येतो. कधी कधी त्यांची कविता कड्यावरून आपले अंग झोकून देणाऱ्या एखाद्या जलप्रपातासारखी खाली कोसळताना दिसते – अशा वेळी तिचा जोष, तिचा नाद, तिचे सामर्थ्य, तिची अवखळ झेप पाहता ऐकता क्षणीच आपले मन वेधून घेते तर कधी कधी ‘लपतछपत हिरवळीतून वाहणाऱ्या एखाद्या झुळझुळ ओढ्याप्रमाणे ती अंग चोरून नाजूकपणे अवतरताना आढळते. 

Vind Karandikar | Popular Prakashan | Latest Edition | Marathi | Paperback |

View full details