Akshargranth
Mumbaicha Vaibhavshali Varasa मुंबईचा वैभवशाली वारसा by Dr Madhukar Keshav Dhavalikar डॉ. मधुकर केशव ढवळीकर
Mumbaicha Vaibhavshali Varasa मुंबईचा वैभवशाली वारसा by Dr Madhukar Keshav Dhavalikar डॉ. मधुकर केशव ढवळीकर
Couldn't load pickup availability
Mumbaicha Vaibhavshali Varasa मुंबईचा वैभवशाली वारसा by Dr Madhukar Keshav Dhavalikar डॉ. मधुकर केशव ढवळीकर
‘’मुंबईचा वैभवशाली वारसा "
विख्यात पुरातत्त्वज्ञ डॉ. मधुकर केशव ढवळीकर यांनी लिहिलेले हे पुस्तक आता वाचकांना उपलब्ध आहे. या पुस्तकात मुंबई परिसराचा इतिहास आणि वारसा यांची अद्ययावत माहिती वाचकांना मिळणार आहे. याशिवाय मुंबई परिसरातील प्राचीन कान्हेरी लेणी, घारापुरी लेणी, जोगेश्वरी आणि मंडपेश्वर लेणी, नालासोपारा येथील बौद्ध स्तूप आणि विविध काळात त्याची झालेली उत्खनने, त्यात सापडलेल्या अनेक मौल्यवान वस्तू व अवशेष, ठाण्यातील अनेक शिलाहारकालीन मंदिरांचे भग्नावशेष आणि देवतांची शिल्पे, मुंबई परिसरात सापडलेली अनेक शिल्पे आणि भग्नावशेष, एकसर येथील विरगळ अश्या अनेक विषयांवर माहिती येणार आहे. त्याशिवाय पुस्तकात अनेक दुर्मिळ वस्तू, शिल्पे आणि अवशेष यांची छायाचित्रेही असणार आहेत.
Dr Madhukar Keshav Dhavalikar | Aparant Publication | Latest Edition | Marathi | Paperback |
Share