1
/
of
1
Akshargranth
Museum By Sanjay Dabake म्युझिअम - संजय दाबके
Museum By Sanjay Dabake म्युझिअम - संजय दाबके
Regular price
Rs. 399.00
Regular price
Rs. 499.00
Sale price
Rs. 399.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
एका अद्भुत विषयावरचं अनोखं पुस्तक संजय दाबके लिखित 'म्युझिअम'।.. आजपर्यंतचा अतिशय वेगळा विषय, जो पर्यटनाची एक नवी परिभाषा सांगेल!
पुस्तकाची किंमत ₹४९९ असून प्रकाशनपूर्व ४०० रूपयात उपलब्ध !
माझ्या जगभरच्या भ्रमंतीत आत्तापर्यंत अनेक उत्तमोत्तम, काही भव्य तर काही अगदी एका खोलीत मांडलेल्या, काही ड्रेस्डेनमधल्या ग्रीन व्हॉल्टसारख्या अगदी अनपेक्षित अनुभव देणाऱ्या अनेक संग्रहालयांपर्यंत मी जाऊ शकलो. माझ्यासारखे इतिहासप्रेमी, पर्यटन म्हणजे फक्त खरेदी असं न मानणारे खूप असतील पण, कदाचित त्यांच्याकडे वेळ थोडा असेल, अशांसाठी माझ्या प्रवासातून एकत्रित केलेले काही निवडक संग्रहालयांचे अनुभव ह्या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. -
- संजय दाबके
Share
