Akshargranth
Napas Mulanchi Goshta by Arun Shevate
Napas Mulanchi Goshta by Arun Shevate
Couldn't load pickup availability
Napas Mulanchi Gosht - नापास मुलांची गोष्ट, Arun Shevate
अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असे म्हणतात. मात्र, अपयशी होण्यासारखे दुसरे दुःखही नाही. या दुःखावर मात करून काहींनी उत्तुंग कामगिरी बजावली. अशाच काही व्यक्तींची ओळख अरुण शेवते यांनी संपादित केलेल्या या पुस्तकात होते. महात्मा गांधी यांच्या 'दुसऱ्या वेळी पास झालो' या कथनाने या सुरस पुस्तकाला प्रारंभ होतो.
आइनस्टाइन, इंदिरा गांधी, शिल्पकार ओग्युस्त रोदँ, लोकमान्य टिळक, गुलजार, यशवंतराव गडाख, अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्यातील माहित नसलेल्या गोष्टी या पुस्तकात समजतात. अपयश आले म्हणून ते थांबले नाहीत, तर परिस्थितीवर मात करून ते पुढे गेले त्यांच्याच या कहाण्या.
Arun Shevate | Ruturang Prakashan | Latest | Marathi | Paperback | Pages 248 |
Share
