1
/
of
1
Akshargranth
Natak Nako Binkamache Samwad By Dharmakirti Sumant नाटक नको बिनकामाचे संवाद
Natak Nako Binkamache Samwad By Dharmakirti Sumant नाटक नको बिनकामाचे संवाद
Regular price
Rs. 179.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 179.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
काही विशिष्ट लोकसमूह, एकमेकांना विशिष्ट लोकेशन्सवर (जागांवर) भेटतात. आणि विशिष्टच गोष्टी ‘बोलतात’. परत परत तीच लोकेशन्स आणि तीच लोकं, तोच परत परत बोलला जाणारा ‘संवाद’ ऐकत असतात… ‘बिनकामाचे संवाद’ मध्ये ही संवादाची वारंवारता, त्याला विचित्र पद्धतीने हाँटींग बनवते. खरंतर, म्हणूनच ते नाटक थोडं, हॉरर आहे.
***
‘नाटक नको’ नाटकाच्या तालमीच्या हॉलमध्ये एका संध्याकाळी सुरू होऊन, स्थळ-काळाच्या मर्यादा ओलांडून प्रत्येकाच्या न सुटलेल्या एका गाठीपाशी जाऊन पोहोचतं. ही गाठ एकट्याच्याने सुटणारी नाही… नाटकासारख्या; फक्त विश्वासावर उभ्या असणाऱ्या माध्यमातून ही गाठ कदाचित सुटेल अशी आशा असणाऱ्या एका गटाची ‘नाटक नको’ ही एक लांबलेली तालीम आहे.
Share
