1
/
of
1
Akshargranth
Nila Kinara
Nila Kinara
Regular price
Rs. 205.00
Regular price
Rs. 230.00
Sale price
Rs. 205.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Nila Kinara by Kanchan Shende, Sakal Prakashan
- प्रवासवर्णपर लेख, ललित लेख, लघुकथा आणि कविता यांचा समावेश असलेले हे पुस्तक ललितरम्य सौंदर्यवादी दृष्टीने लिहिले गेले आहे.
- लघुकथा आणि ललित लेख यांच्या माध्यमातून सुलभ आणि रसाळ भाषेत प्रत्यक्ष जगलेले अनुभव लेखिकेने यात मांडलेले आहेत.
- भवतालातल्या वास्तवाला बेमालूमपणे ललितरूप देण्यात लेखिका यशस्वी होताना दिसते.
- रसाळ भाषेत लिहिलेल्या गद्यांसह या पुस्तकात भावविभोर कवितांचाही समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे या पुस्तकाचे सौंदर्यमूल्य खचितच वाढले आहे.
- एकूणच लेखिकेच्या जिवंत अनुभवांच्या रेषा, रंग आणि आकारांचे ललितबंधात्मक चित्रण करणारे हे पुस्तक सौंदर्यवादी साहित्य चित्रणाचा सुंदर नमुना आहे.
Sakal Prakashan |
Share
