Skip to product information
1 of 1

Akshargranth

Nivadak Mulakhati निवडक मुलाखती by Bhalchandra Nemade

Nivadak Mulakhati निवडक मुलाखती by Bhalchandra Nemade

Regular price Rs. 203.00
Regular price Rs. 225.00 Sale price Rs. 203.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

Nivadak Mulakhati निवडक मुलाखती by Bhalchandra Nemade | आपल्यासारख्यांना वाचकांशी संवाद वगैरे साधण्याचा काय मार्ग उपलब्ध असतो? महाराष्ट्रातली एकजात वर्तमानपत्रादी कोणाच्या हाताशी किंवा हातात किंवा हातची आहेत, एकदा वाचकांशी जवळचे संबंध प्रस्थापित व्हायला लागले, की आपोआप पत्रव्यवहार, भेटीगाठी, चर्चा अपुर्‍या पडायला लागतात. मग गावोगाव पसरलेले आपले वाचक मनात वेळोवेळी उद्भवणारे वैयक्तिक प्रश्न समाईक करायला उत्सुक असतात. इथे एकाच भाषेतल्या समूहमनातल्य सार्वजनिक चिंता व्यक्त व्हायला लागतात. मुलाखत हा काही वाड:मयप्रकार नाही की समीक्षाही नाही. प्रश्न विचारणार्‍या मुलाखतकारांच्या भागीदारीनं हा एक रचनाप्रकार होऊ शकतो. मुळात हा एक सांस्कृतिक नाट्यसंवाद असतो. अधूनमधून तो लेखक-वाचकांमधला लवाद होऊ पाहतो. इथे त्या त्या वेळेच्या संदर्भानुरुप प्रामाणिक असणं पुरेसं असतं.

Bhalchandra Nemade | Lokvadmay Prakashan |

View full details