Skip to product information
1 of 1

Akshargranth

Nivrutti Te bhatkanti By Dr. Prakash Diwakar

Nivrutti Te bhatkanti By Dr. Prakash Diwakar

Regular price Rs. 540.00
Regular price Rs. 599.00 Sale price Rs. 540.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

या पुस्तकातील पंचवीस निवडक प्रवासवर्णने वाचकाला जगभर फिरवतात आणि प्रत्येक प्रवासातून नव्या अनुभवाची, निरीक्षणाची आणि जाणिवेची खिडकी उघडतात. निवृत्तीनंतरही आयुष्य किती समृद्ध, उत्साही आणि अर्थपूर्ण जगता येते, याचा प्रेरणादायी प्रत्यय देणारे हे पुस्तक म्हणजे भटकंतीचा आनंदोत्सवच!
अंटार्क्टिका, अलास्का, आइसलँड, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आशिया अशा विविध प्रदेशांपासून आनंदवन, हेमलकसा, कच्छ, कूर्ग-वायनाड यांसारख्या वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणांपर्यंतचा हा प्रवास केवळ पर्यटनाचा नाही; तो निसर्ग, माणसे, संस्कृती आणि अनुभव यांना समजून घेण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी टिपलेले बारकावे, त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण व खुमासदार नोंदी व सखोल माहिती यामुळे या पुस्तकाचे मूल्य दुणावले आहे.

Dr. Prakash Diwakar | Sakal Prakashan | 2026 | Marathi | Paperback | 420 |

View full details