Akshargranth
Noaakhali by Ramesh Oza And Shyam Pakhare नोआखाली
Noaakhali by Ramesh Oza And Shyam Pakhare नोआखाली
Regular price
Rs. 243.00
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 243.00
Unit price
/
per
नोआखाली | रमेश ओझा, श्याम पाखरे Noaakhali | Ramesh Oza And Shyam Pakhare
आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या भीषण दंग्यांची जेव्हा चर्चा होते तेव्हा नोआखालीचे नाव आवर्जून घेतले जाते. 16 ऑगस्ट 1946 रोजी मुस्लीम लीगने पुकारलेल्या प्रत्यक्ष कृती दिनाच्या निमित्ताने कोलकाता येथे भीषण सांप्रदायिक दंगे भडकले. अशा पार्श्वभूमीवर हिमालयाएवढ्या आव्हानाचा सामना करत गांधीजींनी मानवाच्या असीम आत्मबलाचा अत्युच्च मानबिंदू नोआखालीतून कसा प्रस्थापित केला, याची ही कहाणी रमेश ओझा आणि श्याम पाखरे या लेखक द्वयींनी आपल्यासमोर मांडली आहे. आजच्या अत्यंत निराशाजनक परिस्थितीत नोआखाली पर्वाचे स्मरण करून देणारी ही कादंबरी वाचकांना मानवतेच्या रक्षणासाठी नवी प्रेरणा देईल अशी आशा आहे.
Ramesh Oza And Shyam PakhareManovikas Prakashan2023MarathiPaperback208