Skip to product information
1 of 1

Akshargranth

October Junction ऑक्टोबर जंक्शन

October Junction ऑक्टोबर जंक्शन

Regular price Rs. 170.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 170.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

October Junction (ऑक्टोबर जंक्शन) by Divya Prakash Dube

या गोष्टीत एकीकडे आहे सुदीप, ज्यानं बारावीनंतर शिक्षण व घर, दोन्हीही सोडून दिलं आणि तो मिलेनिअर बनला; तर दुसरीकडे आहे चित्रा, जी तिनं लिहिलेल्या पुस्तकांच्या लोकप्रियतेमुळे आजकाल प्रत्येक लिटरेचर फेस्टिव्हलचा केंद्रबिंदू ठरतेय. तिची नुसती उपस्थिती मोठमोठी कॉलेजेस आणि पार्ट्यांची शान वाढवते.

View full details