Akshargranth
One Page Story By Dr. Vikram Lokhande
One Page Story By Dr. Vikram Lokhande
Couldn't load pickup availability
One Page Story By Dr. Vikram Lokhande - वन पेज स्टोरी
डॉ. विक्रम लोखंडे यांच्या ‘वन पेज स्टोरी’ या कथासंग्रहाचे स्वागत करताना मला मन:पूर्वक आनंद होत आहे. या संग्रहातल्या बऱ्याच कथा नात्याशी सबधित आहेत. नाती. त्यातन निर्माण होणाऱ्या अपेक्षा. अपेक्षाभंग, फसवणूक अनेक कथांमधून दिसून येते. खरंतर या सगळ्यात लेखकाला कशाचं महत्त्व वाटतं, लेखक कशाचं कौतुक करतो यावर कथांचं मोठेपण ठरतं. या संग्रहातील अनेक कथामधून लेखकान माणसाच्या उदार वृत्तीचं दर्शन घडवलं आहे.
‘वन पेज स्टोरी’चा फॉर्म हा चतुराईची मागणी करणारा आहे. लेखक आपल्याला हात धरून एका दिशेने घेऊन जातो आणि पोहोचल्यावर आपण भलतीकडेच आलो असं वाचकाच्या लक्षात येतं. परंतु फसवणूक सुद्धा आनंददायक आहे असं वाटायला लावणाऱ्या काही कथा या संग्रहात आहेत.”
– प्रा. अजित दळवी
Dr. Vikram Lokhande | Saket Prakashan | Latest Edition | Marathi | Paperback |