Akshargranth
Options Trading Handbook by Mahesh Chandra Kaushik ऑप्शन्स ट्रेडिंग हॅण्डबुक
Options Trading Handbook by Mahesh Chandra Kaushik ऑप्शन्स ट्रेडिंग हॅण्डबुक
Couldn't load pickup availability
ऑप्शन्स ट्रेडिंग हॅण्डबुक पैशाचे झाड - Mahesh Chandra Kaushik, Translate by Poonam Chatre
ऑप्शन्सवर तुम्ही हजारो पुस्तकं वाचाल; पण या पुस्तकात जेवढे ज्ञान दिलेले आहे तेवढे इतर कोणत्याही पुस्तकात तुम्हाला मिळणार नाही.
सगळे लेखक तुम्हाला ऑप्शन्सची माहिती, ऑप्शन्स ग्रीक्स वगैरे सांगण्याचा प्रयत्न करतात.
मात्र कोणत्याही पुस्तकातून तुम्हाला ऑप्शन्स तंत्रांची माहिती आणि त्यांचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा ते सांगितले जात नाही, ज्याद्वारे एखादा अत्यंत तुटपुंजे उत्पन्न असणारा माणूसही ऑप्शन्स ट्रेडिंग करून श्रीमंत होऊ शकेल.
अद्ययावत माहिती असलेल्या या पुस्तकात ऑप्शन्सच्या बाराखडीपासून ते ऑप्शन्स ग्रीक्सपर्यंत सगळे काही अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितलेले आहे.
भारतीय स्टॉक मार्केट या विषयावर लिहिणार्या महेश कौशिक यांची पुस्तकं सर्वाधिक वाचली जातात.
हेही त्यांनी लिहिलेले एक अप्रतिम पुस्तक आहे.
Mahesh Chandra Kaushik | Poonam Chatre | Saket Prakashan | Latest Edition | Marathi | Paperback | Pages 152 |
Share
