1
/
of
1
Akshargranth
Padik Bangalyache Rahasya Ani Itar Katha
Padik Bangalyache Rahasya Ani Itar Katha
Regular price
Rs. 315.00
Regular price
Rs. 349.00
Sale price
Rs. 315.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
‘पडीक बंगल्याचे रहस्य’ या कथासंग्रहात लेखक मधुकर साबणे यांनी चिंतनपर कथा लिहिल्या आहेत.
- सत्तर ते ऐंशी दशकातील बदलते पुणे टिपणाऱ्या या कथांमध्ये पुणेरी संस्कृतीची विविध रूपे पाहायला मिळतात.
- या संग्रहातील कथा चिंतनशील असून वाचकांना निखळ आनंद देणाऱ्या आहेत.
- नात्यांचे बदलते प्रवाह, सामजिक घटितांची स्थित्यंतरे यांची रेखाटने या कथासंग्रहातून नेटकेपणाने साकारली गेली आहेत.
- जगलेल्या अनुभवांच्या चिंतनातून उमललेल्या या संग्रहातील कथांची बांधणी उत्तम असून लघुनिबंधाची आठवण जागवणारी आहे.
Sakal Prakashan |