Skip to product information
1 of 1

Akshargranth

Pandit Jawaharlal Nehru khilafat te Kashmir by Arun Sarathi अरुण सारथी

Pandit Jawaharlal Nehru khilafat te Kashmir by Arun Sarathi अरुण सारथी

Regular price Rs. 350.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 350.00
-12% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist

Pandit Jawaharlal Nehru khilafat te Kashmir by Arun Sarathi | पंडित जवाहरलाल नेहरू : खिलाफत ते काश्मीर | अरुण सारथी | Paperback edition |

खिलाफत आणि काश्मीर यांना जोडणारा एक समान दुवा आहे. तो म्हणजे जिहाद, हिंदुस्थानातील मुसलमानांना जिहादची संथा प्रथम महात्मा गांधींनी खिलाफत आंदोलनाच्या निमित्ताने दिली. तेथपासून एक हजार वर्षे एकत्र राहिलेल्या हिंदूविरुद्ध मुसलमानांनी जिहादच्या स्वरूपात दंगे सुरू केले. ते आजमितीला संपलेल नाहीत, जिहादला नेहरूंचा विरोध नव्हता. खिलाफत आंदोलनाचे पर्यवसान अखेर फाळणीत झाले. या शोकांतिकेचे 'गांधी' हे नायक होते आणि सहनायक होते पं. नेहरु, या शोकनाट्यातील पं. नेहरूंचा सहभाग. हे या पुस्तकाचे मुख्य सूत्र आहे.

Arun Sarathi | Dilipraj Prakashan | Latest Edition | Marathi | Paperback |

View full details