Skip to product information
1 of 1

Akshargranth

Panipat 1761 by Trambak Shankar Shejwalkar

Panipat 1761 by Trambak Shankar Shejwalkar

Regular price Rs. 320.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 320.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

पानिपत – १७६१ by त्र्यंबक शंकर शेजवलकर

‘पानिपताची सामान्य हकीगत सर्वांस माहीत आहे, असे गृहीत धरून या पुस्तकाची रचना झालेली आहे. माझ्यासमोर सर्व इतिहासप्रेमी मराठी बांधव बसलेले आहेत, व मला पानिपतविषयक आपल्या शंका विचारून त्यांची उत्तरे मजपासून अपेक्षित आहेत आणि त्यांना मी ताबडतोब तोंडी उत्तरे देत आहे, अशा वृत्तीने पुढील लेखन केलेले आहे.

View full details