Skip to product information
1 of 1

Akshargranth

Pant Amatya Bavada Daptar by Keshav Govind Subnis

Pant Amatya Bavada Daptar by Keshav Govind Subnis

Regular price Rs. 450.00
Regular price Rs. 500.00 Sale price Rs. 450.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist

Pant Amatya Bawada Daptar – पंत अमात्य बावडा दप्तर भाग १ व २

गगनबावडा जहागिरीतील महत्त्वपूर्ण, ऐतिहासिक, अस्सल कागदपत्रांचा पंत अमात्य बावडा दप्तर भाग १ व २ हा संग्रह आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजाराम महाराज, शिवाजी महाराज (कोल्हापूर गादी), संभाजी महाराज (कोल्हापूर गादी), महाराणी ताराबाई, हुकुमतपनाह रामचंद्रपंत अमात्य, भगवंतराव अमात्य यांची पत्रे या संग्रहात आहेत. इ.स. १६६० ते १७४८ मधील महाराष्ट्राचा राजकीय इतिहास उलगडून दाखवणारा हा महत्त्वाचा ग्रंथ केशव गोविंद सबनीस यांनी संपादित केलेला आहे. मुळात या ग्रंथाचे दोन खंड होते ते इथे एकत्रित स्वरुपात उपलब्ध केले आहेत.

Keshav Govind Subnis | Merven Technologies | Latest Edition | Marathi | Paperback | Pages 450 |

View full details