Akshargranth
Papnashini Maa Narmada पापनाशिनी मा नर्मदा
Papnashini Maa Narmada पापनाशिनी मा नर्मदा
Couldn't load pickup availability
Papnashini Maa Narmada by Balkrishna Khatavkar Guruji पापनाशिनी मा नर्मदा | पायी परिक्रमा | मार्गदर्शिका | तीर्थक्षेत्र | कथा | शिवभक्त बाळकृष्ण खटावकर गुरुजी
पापनाशिनी मां नर्मदा ॥ नर्मदे हर ॥ देव, दानव, मानव, गंधर्व इत्यादींकडून नित्याच्या जीवनाची कालक्रमणा करताना कळत नकळत, जाणते अजाणतेपणे, जी पापे होतात, त्यातून मुक्ती मिळण्यासाठी शिव शंकरांनी आपली कन्या नर्मदेस नदी रूपाने पृथ्वीवर अवतीर्ण केले व तिच्या जलस्नानाने या सर्वांना शाप, ताप, पाप मुक्त केले. याच्या उद्बोधक, रोचक, मनाचा ठाव घेणाऱ्या अशा कथा यात आहेत. श्रीराम, लक्ष्मण, हनुमंत, श्रीकृष्ण, ब्रह्मा, विष्णु, महेश चंद्र, सूर्य, यम, शनिदेवासह सर्व जण नर्मदा नदी स्नान, दान, तपः मगधना करून ब्रह्महत्येच्या पापासह शाप, ताप, पाप मुक्त झाले, याक पूर्वापारपासून नर्मदा मैय्या तटी तप:साधना व जर्मनी परिक्रमा करण्याचा प्रघात पडला. नर्मदा मैय्याचा किनारा ऋषिमुनींची तपोभूमी. आसेतु हिमाचल सर्व नद्यांपैकी फक्त नर्मदा नदीचीच परिक्रमा केली जाते. यानि कानि च पापानि जन्मान्तर कृतानिच। तानि तानि विनश्यति नर्मदा प्रदक्षिणा-पदे पदे ।। शिवभक्त बाळकृष्ण खटावकर गुरुजी प्राजक्त प्रकाशन
Share
