1
/
of
1
Akshargranth
Pasodi by Nitin Rindhe पासोडी - नीतीन रींढे, Papyrus Prakashan
Pasodi by Nitin Rindhe पासोडी - नीतीन रींढे, Papyrus Prakashan
Regular price
Rs. 297.00
Regular price
Rs. 330.00
Sale price
Rs. 297.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Pasodi by Nitin Rindhe पासोडी - नीतीन रींढे, Papyrus Prakashan
मराठी मनातलं 'पासोडी' या शब्दाच्या अर्थाचं साहचर्य वैचित्र्य आणि विविधतापूर्ण, विलक्षण अशा चार शतकांपूर्वीच्या प्रसिद्ध साहित्यकृतीशी निगडित आहे. प्रतिपाद्य विषयाबद्दलची अपार आस्था प्रचलित चौकटीत मांडता येऊ न शकण्यातून निर्माण झालेली पटविस्ताराची आस यातून दिसते. दीड दशकात लिहिलं गेलेलं वैविध्य असलेलं तरीही एका व्यापक सूत्रात बांधलं जाऊ शकणारं हे लेखन आहे. आस्थेच्या अंतर्कक्षेतलं जे जे काही आहे ते प्रस्तुत पुस्तकात साहित्य या एका सूत्रात आणलेलं आहे म्हणूनही या पुस्तकाचं शीर्षक 'पासोडी' असं आहे. - गणेश विसपुते
Nitin Rindhe | Papyrus Prakashan | Latest edition | Marathi | Paperback |
Share
