Skip to product information
1 of 1

Akshargranth

Patanjal Yogdarshan by Dr Sharadchandra Kopardekar पातंजल योगदर्शन

Patanjal Yogdarshan by Dr Sharadchandra Kopardekar पातंजल योगदर्शन

Regular price Rs. 252.00
Regular price Rs. 280.00 Sale price Rs. 252.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist

Patanjal Yogdarshan by Dr Sharadchandra Kopardekar पातंजल योगदर्शन

योगाभ्यास केल्याने शरीर - मनाचा समतोल राखण्यास मदत होते. भगवान पतंजली यांनी आपला ग्रंथ १९५ सूत्रांच्या रूपात रचला. ही सूत्रे समाधीपाद, साधनापाद, विभूतिपाद, आणि कैवल्यपाद या चार पादांमध्ये विभागली.

डॉ. शरदचंद्र कोपर्डेकर यांनी या पुस्तकात सूत्रांचे विवरण केले आहे. पतंजलींच्या योगसुत्रांवर एकूण १८ भाष्ये लिहिण्यात आली आहेत. कोपर्डेकर यांनी सूत्रांचे विवरण करताना व्यासभाष्यापासून सुरवात करून कृष्णाजी केशव कोल्हटकर यांनी लिहिलेल्या भारतीय मानसशास्त्र या ग्रंथापर्यंत आलेल्या सर्व विषयांचा मागोवा घेतला आहे.

प्रारंभी त्यांनी दत्तमहाराजांनी पातंजल योगासंबंधी व्यक्त केलेले विचार समोर ठेवले आहेत. त्यानंतर स्वतंत्र प्रकरणांमधून योगदर्शन उलगडून दाखविले आहे.

Dr Sharadchandra Kopardekar | Indrayani Sahitya | Latest Edition | Marathi | Paperback | Pages 304 |

View full details