Skip to product information
1 of 1

Akshargranth

Pratishodh Bhagatsinhachya Phashicha by Abhijit Bhalerao, Ulka Raut

Pratishodh Bhagatsinhachya Phashicha by Abhijit Bhalerao, Ulka Raut

Regular price Rs. 320.00
Regular price Rs. 400.00 Sale price Rs. 320.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

प्रतिशोध भगतसिंहाच्या फाशीचा by अभिजीत भालेराव, उल्का राऊत

१९२९मध्ये दिल्लीतल्या कायदेमंडळावर धाडसी बॉम्बस्फोट केल्यानंतर भगतसिंहाने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं. तुरुंगात कैदेत असताना ब्रिटिश साम्राज्याविरोधात वैचारिक लढा उभारण्यासाठी त्याने तयारी सुरू केली. तथापि, एका धक्कादायक विश्वासघाताने त्याचं विश्व उद्ध्वस्त झालं. त्याचा विश्वासू सहकारी फणींद्रनाथ घोष ब्रिटिशांना जाऊन मिळाला. त्याने हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची गुप्त माहिती ब्रिटिशांना पुरवली. माफीचा साक्षीदार बनून फणींद्रनाथ घोष याने आपल्या सहकाऱ्यांवर दोषारोप करणारी साक्ष दिली. त्यामुळे क्रांतिकारकांचं अटकसत्र सुरू झालं.

View full details