Skip to product information
1 of 1

Akshargranth

Pratishthecha Prashna प्रतिष्ठेचा प्रश्न - Aruna Dhere

Pratishthecha Prashna प्रतिष्ठेचा प्रश्न - Aruna Dhere

Regular price Rs. 135.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 135.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist
Pratishthecha Prashna प्रतिष्ठेचा प्रश्न - Aruna Dhere | जगाच्या पाठीवर कुठंही गेलं, तरी बाईचं जिणं बदलत नाही. आता एकविसाव्या शतकात रांधा, वाढा, उष्टी काढा, याच्या पलीकडं बाईला अस्तित्व आहे, हे मान्य झालं असलं; तरी अजूनही घरात, समाज यांच्याकडून मिळणारी वागणूक तिला दुय्यम ठरविते. विविध कथांमधूनही तिचं हे चित्रण पुढं येतं. अरुणा ढेरे यांनी विविध भाषांतील कथांचा अनुवाद करून ‘प्रतिष्ठेचा प्रश्‍न’मधून बाईचं आयुष्य मांडलं आहे.

आसाम, पं. बंगाल, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश येथील खेड्यांतील व शहरातील बाईचं जगणं यात दिसतं. आशापूर्णादेवी ते इंदिरा गोस्वामी अशा लेखिकांच्या २०व्या शतकातील कुटुंबव्यवस्था व होणारी स्थित्यंतरं समजतात.

Aruna Dhere | Abhijit Prakashan |

View full details