Skip to product information
1 of 1

Akshargranth

Prematun Premakade प्रेमातून प्रेमाकडे by Aruna Dhere

Prematun Premakade प्रेमातून प्रेमाकडे by Aruna Dhere

Regular price Rs. 405.00
Regular price Rs. 450.00 Sale price Rs. 405.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist
Prematun Premakade प्रेमातून प्रेमाकडे by Aruna Dhere | मैत्री, प्रेम यावर जग जगात असते. मैत्रीत वयाचे बंधन नसते; पण मैत्रीलाही काही वेळा समाजबंधन असते. विशेषतः मैत्री स्त्री - पुरूषांमधील असेल तर हे नाते नितळपणे सांभाळावे लागते. सार्वजनिक क्षेत्रातील थोरामोठ्यांचे अतिशय नाजूक संबधातील मैत्र अरुणा ढेरे यांनी 'प्रेमातून प्रेमाकडे ' मधून वाचकांपुढे उलगडले आहे.

मार्गारेट नोबेलने विवेकानंद यांना प्रथम पहिले तेव्हाच त्यांना जीवन समर्पण करण्याच्या निश्चय केला. स्वामींनी समाजकार्यासाठी निवेदिताच्या रुपात तिला शिष्यत्व बहाल केले. निवेदिता व गोपाळ कृष्ण गोखले यांचे सौहार्दाचे मित्रत्व,

गोखले व सरोजिनी नायडू यांचे स्नेहसंबंध, 'वंदे मातरम्' या राष्ट्रगीताला स्वररचना देणाऱ्या व महात्मा गांधी यांची अधार्मिक प्रेरणा बनलेल्या सरलादेवी घोषाल, ब्रिटनमधील मेडेलिन स्लेड उर्फ मीरा बेन हिची गांधीजींवरील उत्कट प्रेमभक्ती, रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेतून व्यक्त झालेली अॅना उर्फ नलिनी तसेच त्यांची वहिनी कादंबरी,

रवींद्रनाथांसाठी काहीही करण्यास तयार असणारी व्हिक्टोरिया ओकॅम्पो, सुभाषचंद्र बोस व एमिली यांचा विवाह, सेनापती बापट व त्यांची रशियन मैत्रीण अना, डॉ. आंबेडकर व फॅनी यांच्यातील नाते, यावर यात प्रकाश टाकला आहे.

Aruna Dhere | Padmagandha Prakashan |

View full details