Skip to product information
NaN of -Infinity

Akshargranth

Rajmata Jijau by Prof. Prakash Pawar

Rajmata Jijau by Prof. Prakash Pawar

Regular price Rs. 400.00
Regular price Rs. 499.00 Sale price Rs. 400.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist

Rajmata Jijau by Prof. Prakash Pawar | राजमाता जिजाऊ : सकलजनवादी क्रांतीच्या शिल्पकार

महाराष्ट्राचा इतिहास नव्याने घडवणाऱ्या एका करारी, बुद्धिमान, प्रेमळ, द्रष्ट्या स्त्रीच्या चरित्राची अभिनव मांडणी. 

 

 

राजमाता जिजाऊ : सकलजनवादी क्रांतीच्या शिल्पकार हे लौकिकार्थाने जिजाऊंचे चरित्र नाही. हे पुस्तक जिजाऊंच्या जीवनातील परिचित घटनांची जंत्री देत नाही, तर...

जिजाऊंची जडणघडण कशी झाली? 

त्यांनी शिवरायांना कसे घडवले?

जिजाऊंचा मूल्यविचार नेमका काय होता?  

जिजाऊंनी केलेले संस्कार स्वराज्यनिर्मितीसाठी कसे पायाभूत ठरले? 

हे सांगते आणि जिजाऊंनी केलेली स्वराज्याची पायाभरणी उलगडून दाखवते. 

 

सर्वसमावेशक, सकलजनवादी परंपरेच्या पाईक जिजाऊ

View full details