1
/
of
1
Akshargranth
Ramagatha by Dr Leena Rastogi - रामगाथा - डॉ.लीना रस्तोगी
Ramagatha by Dr Leena Rastogi - रामगाथा - डॉ.लीना रस्तोगी
Regular price
Rs. 178.00
Regular price
Rs. 199.00
Sale price
Rs. 178.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Ramagatha by Dr Leena Rastogi - रामगाथा - डॉ.लीना रस्तोगी | सूत्रं जशी 'अल्पाक्षर' पण 'सारगर्भ' असतात त्याप्रमाणे या लेखांमधून ही 'अनंता हरिकथा', तिचे अनंत पैलू आकळण्याचा अत्यंत प्रभावी प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे प्रदीर्घ प्राध्यापकीच्या संस्कारांमुळे लीनाताईंचे लेखन मुद्देसूद, सप्रमाण असले तरी विद्वज्जड आणि कंटाळवाणे झालेले नाही.
- स्वामी गोविंददेव गिरी
या संग्रहातील लेखांमुळे अनेक संशयांचे निराकरण तर होईलच शिवाय स्मरणातील रामकथा अधिक समृद्ध होईल. लेखिकेच्या चतुरस्र व्यासंगाचा, विचक्षण-ज्ञानजिज्ञासेतून शोधलेल्या कारणमीमांसेचा आणि प्रासादिक निवेदन शैलीचा यातून प्रत्यय येईल.
- ज्ञानसाधू वासुदेव गोविंद चोरघडे
Bookganga Publication |
Share
