Akshargranth
Ravan Raja Rakshancha by Sharad Tandale Marathi Edition
Ravan Raja Rakshancha by Sharad Tandale Marathi Edition
Couldn't load pickup availability
रावण राजा राक्षसांचा - Sharad Tandale, New Era Publishing House
रावण राजा राक्षसांचा ही रामायणातील पराक्रमी, विद्वान, वेदपंडीत, कट्टर शिवभक्त अशा लंकेच्या राजाची कथा आहे. आजवरची पुराणे, कथा, साहित्य, कला यामधून रावणाला दुर्गुणी आणि अवगुणी प्रवृत्तीचे प्रतिक बनवलं गेलं. परंतु याच रावणाने रावणसंहिता, कुमारतंत्र, सामवेदातील ऋचा, शिवतांडव स्तोत्र, वीणा, बुद्धिबळ यांची निर्मिती केली. एवढा विद्वान कित्तेक शास्त्रात पांडित्य मिळूनही खलनायक का ठरवला गेला? सर्व देवांना पराभूत करणारा, सर्व दैत्य, दानव, असुर आणि कित्तेक भटक्या जमातींना स्थैर्य आणि समृद्धी देऊन सोन्याची लंका बनवणाऱ्या महान राक्षस राजाच्या मनाची वेध घेणारी कादंबरी, रावण राजा राक्षसांचा.
Sharad Tandale | New Era Publishing House | Latest New | Marathi | Paperback | Pages 432 |
Share
