Skip to product information
1 of 1

Akshargranth

Ravivarcha Bazar रविवारचा बाजार by Rama Hardikar Sakhdeo

Ravivarcha Bazar रविवारचा बाजार by Rama Hardikar Sakhdeo

Regular price Rs. 90.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 90.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.
Add to wishlist Remove from wishlist

Ravivarcha Bazar - रविवारचा बाजार (माझं जग मालिका : भाजी) रमा हर्डीकर-सखदेव - by Rama Hardikar Sakhdeo |

लहान बाळं ते बालवाडीतली मुलं यांच्यासाठी खास पुस्तकमालिका

जन्मल्यापासून बाळं आपल्या भोवतालचं जग समजून घेत असतातवेगवेगळे रंगआवाजशब्दआणि प्राणी-पक्षीझाडं-फुलंदिवस-रात्र अशा अनेक गोष्टी त्यांना हळूहळू कळत जातात.

ही चित्रमय पुस्तकंत्यांचं हे आकलन आनंददायी करतील आणि त्यांचं अनुभवविश्व समृद्ध करतील.

ही पुस्तकं मुलांना पाहू द्याहाताळू द्यात्यांना या गोष्टी सांगतानाचआजूबाजूच्या प्रत्यक्ष गोष्टीही दाखवात्याबद्दल गप्पाही मारा.

Rama Hardikar Sakhdeo | Rama Hardikar Sakhdeo |

View full details