Skip to product information
1 of 1

Akshargranth

Relations Nata Nibhavtana (Marathi) by Dr. Smita Prakash Joshi

Relations Nata Nibhavtana (Marathi) by Dr. Smita Prakash Joshi

Regular price Rs. 249.00
Regular price Rs. 250.00 Sale price Rs. 249.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
WhatsApp वर ऑर्डर करा

प्रत्येक नातं महत्वाचं असतं. कुटुंबातील सदस्यांचं एकमेकांशी असलेलं नातं, मैत्रीचं नातं, शेजाऱ्यांशी असलेलं नातं, ऑफिस किंवा व्यवसायातील सहकाऱ्यांशी असलेलं नातं, आपलं आपल्याच मनाशी असलेलं नातं... याचे विश्लेषण म्हणजे रिलेशन्स : नातं निभावताना!
सर्व नाती निभावणं वाटतं तेवढं सोप नसतं, नाती कोमेजतात कशी आणि फुलतात कशी?
कशी टिकवायची नाती? नक्की चुकतं कसं आणि कुणाचं? याचं प्रत्येकाला आपल्याशा वाटणाऱ्या प्रसंगातून सहज-सोप्या भाषेत केलेलं विवेचन!
नाती निकोप आणि मजबूत करण्यासाठी सर्वंकष समुपदेशन!

Dr. Smita Prakash Joshi | Sakal Prakashan |

View full details